1. ब्रह्माण्ड
         फेज 2 मधिल रहिवाश्यांसाठी आज ताजी नाशिक मधुन आलेली भाजी उपलब्ध करुन दिली.

    Maharashtra Thane.

    उपविभाग प्रमुख श्री.रविंद्र आसने साहेब व श्री.तानाजी राऊत साहेब आणी उपशाखा संघटक सौ.सिमा मोंडे मॅडम यांच्या सहकार्याने श्रीमती.मिनाताई रमेश मोहिते [शिवसेना विभाग संघटक] यांनी ब्रह्माण्ड फेज 2 मधिल रहिवाश्यांसाठी आज ताजी नाशिक मधुन आलेली भाजी उपलब्ध करुन दिली. सर्वाँना भाजी खुप आवडली व सर्वांना दर आठवड्याला अशी भाजी भेटावी म्हणुन विनंती केली व त्यांच्या विनंतीचा मान राखून दर आठवड्याला आपण रहिवाश्यांसाठी भाजी उपलब्द करुन देणार आहोत.

    State Crime Reporter Maharashtra

    Pravin Ramesh Patil

     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here