Breaking news- THANE- गोरगरिबांना अन्न धान्य देऊन मोलाची कामगिरी शिवसेना उपनेते अनंत तरे..

0
305

Maharashtra Thane-

कोरोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लाॅगडाऊनमुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा वेळी गोरगरिबांना अन्न धान्य देऊन मोलाची कामगिरी करत आहेत शिवसेना उपनेते अनंत तरे सोबत शिवसेना माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेविका महेश्र्वरी तरे शाखाप्रमुख संतोष दंत दादु शिंदे दिलिप जयसिंग पुरे

State Crime Reporter Maharashtra

  1. Pravin Ramesh Patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here