#Coronavirus : Maharashtra राज्यात आज 2334 ठाणे शहर 75

0
219

#Coronavirus : राज्यात आज 352 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली त्यामुळे आता पर्यंत एकूण रुग्ण 2334 इतके झाले आहेत. यापैकी 229 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

आज ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 29 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली त्यामुळे एकूण संख्या आता 75 वर पोहचली आहे .

Nacoci
State Crime Reporter Maharashtra
Pravin Patil